- महाराष्ट्र AI धोरण २०२६ जाहिर . १० हजार कोटींची गुंतवणूक आणि दीड लाख रोजगार संधी.
- प्रख्यात लंडन स्कूल ऑफ इकोनोमिक्स मध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन महाराष्ट्र शासनाकडून डॉक्टरेट करणार्यांसाठी शिष्यवृत्ती .
- राज्यात २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवड होणार हरित महाराष्ट्र आयोग नियोजन , अंमलबजावणी करणार
- महाराष्ट्रात हरित उर्जेसाठी १२ हजार ३०३ कोटींची म्याजेस्तिक योजना २०३० पर्यंत अक्षय उर्जेचा स्त्रोत ५० टक्क्यावर पोहोचणार
- दिव्यांग विद्यार्थांच्या दहावीनंतरच्या शिष्यवृतीमध्ये बारा वर्षानंतर भरीव वाढ , दिव्यांग विध्यार्थ्यांच्या शिक्षणाला पाठबळ .
- रत्नागिरीतील मौजे नाचणे येथे केंद्रीय विद्यालय होणार
- आदिवासी आश्रम शाळेतील शिक्षकेत्तर कर्मचार्यांसाठी सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना
सविस्तर माहितीसाठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करा