२९ एप्रिल २०२६ मंत्रिमंडळात झालेले निर्णय , Maharashtra Government

  • महाराष्ट्र AI धोरण २०२६ जाहिर . १० हजार कोटींची गुंतवणूक आणि दीड लाख रोजगार संधी.

  • प्रख्यात लंडन स्कूल ऑफ इकोनोमिक्स मध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन महाराष्ट्र शासनाकडून डॉक्टरेट करणार्यांसाठी शिष्यवृत्ती .

  • राज्यात २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवड होणार हरित महाराष्ट्र आयोग नियोजन , अंमलबजावणी करणार

  • महाराष्ट्रात हरित उर्जेसाठी १२ हजार ३०३ कोटींची म्याजेस्तिक योजना २०३० पर्यंत अक्षय उर्जेचा स्त्रोत ५० टक्क्यावर पोहोचणार

  • दिव्यांग विद्यार्थांच्या दहावीनंतरच्या शिष्यवृतीमध्ये बारा वर्षानंतर भरीव वाढ , दिव्यांग विध्यार्थ्यांच्या शिक्षणाला पाठबळ .

  • रत्नागिरीतील मौजे नाचणे येथे केंद्रीय विद्यालय होणार

  • आदिवासी आश्रम शाळेतील शिक्षकेत्तर कर्मचार्यांसाठी सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना

सविस्तर माहितीसाठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *