राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, नवी दिल्ली (NCLT- नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १०६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील (ऑफलाईन) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १०६ जागा
सह-कुलसचिव, उप-कुलसचिव, सहायक कुलसचिव, प्रोग्रामर, न्यायालय अधिकारी, खाजगी सचिव, वरिष्ठ विधी सहायक, सहायक, लघुलेखक (श्रेणी-१)/ वैयक्तिक सहायक, रोखपाल, अभिलेख सहायक, उच्च श्रेणी लिपिक आणि कर्मचारी वाहन चालक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पहावी.