ऑनलाईन माहितीचा अधिकार या संकेतस्थळावर राज्यातील सर्व क्षेत्रीय कार्यालयाचा समावेश करण्याबाबत शासन निर्णय करण्यात आला आहे .
महाराष्ट्र राज्यामध्ये नागरिकांना माहीतच अधिकार अधिनियम , २००५ अंतर्गत माहिती प्राप्त करण्यासाठी ” ऑनलाईन माहितीचा अधिकार ” हे संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आलले आहे . सध्या फक्त मंत्रालातील विभाग यांचाच समावेश आहे . पुढे हळूहळू सर्व विभाग आणि त्यांचे उपविभाग देखील माहिती अधिकार च्या ऑनलाईन पोर्टल वर उपलब्ध असतील .
शासन निर्णय पहा