नवीन वाहन खरेदीसाठी मंजुरी – New Vehicle Purchase

महसूल व वन विभागाच्या अधिनस्त भूमी अभिलेख विभागातील कार्यालयांच्या अस्थापनेवरील वाहनांचा आढावा झालेला असून जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख , मुंबई उपनगर आणि उपसंचालक भूमी अभिलेख संलग्न जमाबंदी आयुक्त ( नागरी भूमापन ) पुणे यांच्यासाठी प्रत्येकी १ नवीन वाहन घेण्यास शासनची मंजुरी मिळाली आहे ती आज दिनांक १५ मे २०२६ रोजी .

म्हणजे पंतप्रधान यांनी जे बचतीचे आव्हान केले ते फक्त जनतेसाठीच आहे का ? असा प्रश्न उभा राहिला आहे . २४ लाख रुपयांचे वाहन घेण्याची गरज खरच आहे का आता ?

शासन निर्णय पहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *